आपणही बघितले का अवकाशातील “ते” दृश्य ? शेकडो मोबाईलांमध्ये दृश्य चित्रीत…

बातमी कट्टा:-खान्देशात उल्का तुटत असल्याची खगोलीय घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.सायंकाळी अवकाशात एक वेगळेच दृश्य बघायला मिळल्याने शेकडो मोबाईलमध्ये दृश्य कैद झाले आहे. या उल्का तुटल्याच्या घटनेनंतर मात्र उलटसुलट चर्चा सुरु झाली. कोणी म्हणे हे मिसाईल आहे तर कोणी पृथ्वीवर युएसओ उतरल्याचे सांगितले.उल्का तुटल्याचे दृश्य समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

https://youtube.com/shorts/5cet4l3JOwc?feature=share

आज दि 2 रोजी सायंकाळच्या सुमारास अवकाशात अचानक खानदेशात उल्का तुटल्याची खगोलीय घटना बघावयास मिळाली.नंदुरबार,धुळे आणि जळगाव जिल्ह्यात उल्का तुटत असतानाचे दृश्य बघायला मिळाले आहे. अवकाशात वेगळे दृश्य दिसू लागल्याने लोकांनी शेकडो मोबाईलात ते दृश्य चित्रीत झाले.सदर घटनेचा व्हिडीओ सर्वत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाला.या घटनेबाबत उलटसुलट चर्चा रंगु लागल्या कोणी म्हणे हे मिसाईलचे दृश्य आहे तर कोणी या दृश्याला पृथ्वीवर युएफओ उतरल्याचे सांगितले.उल्का तुटल्याचे दृश्य सर्वत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे.

https://youtube.com/shorts/5cet4l3JOwc?feature=share

WhatsApp
Follow by Email
error: