बातमी कट्टा पोर्टल चे माध्यमातून आपल्या सभोवतालच्या घडणाऱ्या घटना चे तात्काळ व प्रत्यक्ष दर्शनीय बातमीचे इतिवृत कळविण्यात आमचे मित्र अमोल भाऊ यांचा हातकंडा सगळ्या पेक्षा वेगळाच आहे मग ते तापी पुलावरून आत्महत्या असो किंवा पुलावरून गाडी तापी पात्रात कोसळण्याची बातमी वृत देतांना प्रत्यक्ष तापी नदीच्या पात्रात नावेवरुन बचाव यंत्रना च्या सोबत प्रत्यक्ष चित्रीकरण व प्रथमदर्शनी ची मुलाखत असो अथवा रस्ता अपघाताचे वृत असो सामाजिक शैक्षणिक राजकिय घरघुती संसारिक कलहाची सर्वच क्षेत्रातील बातम्या खबर सर्वात अगोदर एकमेव डिजिटल पोर्टल म्हणजे बामती कट्टा न्युज पोर्टल
श्री मिलिंद दौलतराव पाटील, रा.हिंगोणी,ता.शिरपूर