बातमी कट्टा:- दि 3 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील 400 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत.
अहवाल खालील प्रमाणे
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ३४९ अहवालांपैकी ७८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
महात्माजीं नगर १
भरत नगर १
मिलिंद सोसायटी १
वसुंधरा नगर १
साक्री रोड १
लक्ष्मी वाडी ३
राजीव गांधी नगर १
एसआरपी कॉलनी १
संभाजी नगर ३
अक्षय कॉलनी २
कुमार नगर १
समर्थ नगर १
मोगलाई १
भाईजी नगर १
जयहिंद कॉलनी ५
नवनाथ नगर १
गोकुळ नगर १
आनंद नगर १
अंबिका नगर १
सार्थक अपार्टमेंट १
श्रीहरी कॉलनी १
जुने धुळे १
आरती कॉलनी २
फॉरेस्ट कॉलनी २
अग्रवाल नगर १
लक्ष्मी नगर २
नकाने रोड १
दोंदे कॉलनी २
धुळे इतर १
मोहाडी उपनगर २
आर्वी १
फागणे ३
कापडणे १
चितोड २
अवधान २
बोधगाव १
बाबरे २
वाडीभोकर ४
निमगुळ २
धाडरे १
अजनाळे २
मोरदड तांडा ६
तरवाडे २
नगाव बारी २
आंबोडे १
पिंपळनेर १
गलवाडे अमळनेर १
प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील
रॅपिड अँटीजन टेस्ट
च्या ५१३ अहवालांपैकी ३८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रा आ केंद्र आर्वी १/४०
२) प्रा आ केंद्र मुकटी २/८९
३) प्रा आ केंद्र शिरूड ११/७२
४) प्रा आ केंद्र बोरकुंड ५/३०
५) प्रा आ केंद्र लामकानी २/३०
६) प्रा आ केंद्र बोरीस ५/२५
७) प्रा आ केंद्र कापडणे ३/६०
८) प्रा आ केंद्र नगाव ४/२४
९) प्रा आ केंद्र खेडा ०/७०
१०) प्रा आ केंद्र कुसुम्बा ०/२६
११) प्रा आ केंद्र नेर ३/३३
१२) सोनगीर CCC २/१४
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ८५ अहवालांपैकी ९ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
वह्यार पाणी १
आढे १
अर्थे २
वाघाडी १
थाळनेर १
पित्तरेश्वर कॉलनी शिरपूर १
मयूर कॉलनी शिरपूर २
तसेच
शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट च्या २३५
अहवालांपैकी १६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रा आ केंद्र रोहिणी १/६८
२) प्रा आ केंद्र होळनांथे ९/२३
३) प्रा आ केंद्र बोराडी १/३५
४) प्रा आ केंद्र वकवाड ०/१०
५) प्रा आ केंद्र वाडी ०/५
६) प्रा आ केंद्र विखरण १/१४
७) प्रा आ केंद्र खरदे १/२२
८) प्रा आ केंद्र सांगवी ३/५८
९) उपजिल्हा रुग्णालय शिरपूर /
१०) ग्रा रु थाळनेर /
११) नगरपालिका शिरपूर /
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ६७ अहवालांपैकी ८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
विद्या कॉलनी;दोंडाईचा २
पटेल कॉलनी;दोंडाईचा १
आनंद नगर;दोंडाईचा १
रहिमपूर;शिंदखेडा १
चौगाव;शिंदखेडा १
जोतवाडे;शिंदखेडा १
कारले;शिंदखेडा १
तसेच
शिंदखेडा तालुका येथील
रॅपिड अँटीजन टेस्ट च्या २४१ अहवालांपैकी २५ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रा आ केंद्र वालखेडा २/२३
२) प्रा आ केंद्र बेटावद ०/२२
३) प्रा आ केंद्र नरडाणा १/१३
४) प्रा आ केंद्र धमाणे १/१६
५) प्रा आ केंद्र मालपूर ०/५
६) प्रा आ केंद्र निमगूळ ४/३०
७) प्रा आ केंद्र विखरण २/१६
८) प्रा आ केंद्र चिमठाणे ०/१४
९) उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा /
१०) ग्रा रु शिंदखेडा ७/४०
११) नगरपालिका दोंडाईचा ८/६२
१२) नगरपालिका शिंदखेडा /
भाडणे साक्री CCC मधील १०५ अहवालांपैकी २१ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
पिंपलीपाडा वरसा २
दुसाने १
कासारे ६
वरसा १
दहिवेल १
नीलगाव १
कासारे १
घोड्या माल १
प्रतापपूर १
निजामपुर १
पिंपळनेर १
मालपुर १
आश्रम शाळा साक्री २
नेर १
तसेच
रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ५०० अहवालांपैकी ६४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रा आ केंद्र म्हसदी ६/५७
२) प्रा आ केंद्र कासारे ०/२८
३) प्रा आ केंद्र कळमभिर ०/०
४) प्रा आ केंद्र जैताने २/२८
५) प्रा आ केंद्र दुसाणे ०/५२
६) प्रा आ केंद्र दहिवेल ५/४१
७) प्रा आ केंद्र शिरसोला १/७
८) प्रा आ केंद्र टेम्भा १/३०
९) प्रा आ केंद्र सुकापूर ०/२३
१०) प्रा आ केंद्र कुडाशी ३/१७
११) प्रा आ केंद्र नवापाडा ३/२९
१२) प्रा आ केंद्र छडवेल ९/३५
१३) प्रा आ केंद्र बसरावळ ०/८
१४) प्रा आ केंद्र रोहोड ०/११
१५) भाडणे CCC ७/११
१६) ग्रा रु साक्री १०/४३
१७) ग्रा रु पिंपळनेर १७/८०
मनपा CCC मधील २४७ अहवालांपैकी ३३ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
गल्ली नंबर 5 घडियाल वाली मस्जिद जवळ २
सुपडू आप्पा कॉलनी १
बडगुजर प्लॉट १
देवपूर धुळे ५
सुभाष नगर १
मनमाड जीन २
चाळीसगाव रोड १
एकता नगर १
कुमार नगर १
फाशी पूल ५
वाणी मंगल कार्यालय १
शिवाजी कॉलनी १
प्रभात नगर २
वलवाडी २
बोरसे नगर १
नेहरू हाऊसिंग सोसायटी १
दत्त मंदिर १
मोहाडी १
शासकीय दुध डेअरी २
अंबाजी नगर १
दोंडाईचा १
तसेच
मनपा UPHC रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ३ अहवालांपैकी १४४१ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रभात नगर UPHC ०/१७६
२) वीटाभट्टी UPHC ०/१९८
३) सुभाष नगर UPHC ०/०
४) कृष्णा नगर UPHC ०/०
५) यशवंत नगर UPHC ०/१६५
६) राऊळ वाडी UPHC १/१६०
७) मोहाडी UPHC ०/१७५
८) नंदी रोड UPHC ०/१७२
९) मच्ची बाजार UPHC ०/१३२
१०) हजार खोली UPHC ०/१२०
११) बापट दवाखाना ०/१२८
१२) जंबो ओपीडी २/१५
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ९२ अहवालांपैकी २१ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह आले आहेत.
अकलाड १
मोघन १
शिंदखेडा १
पाष्टे १
साक्री १
धुळे १६
ACPM लॅब मधील ७६ अहवालापैकी ४५ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
टेलीफोन कॉलनी १
धुळे इतर १
श्रीहरी कॉलनी १
साक्री रोड १
देवपूर धुळे ३
श्रीराम कॉलनी ५
मोगलाई १
सदिच्छा नगर १
शीतल कॉलनी ३
चाळीसगाव रोड १
संतोषी माता चौक २
म्हाळसा नगर १
मारुती नगर १
सुभाष नगर १
दिलदार नगर १
जय शंकर कॉलनी १
गल्ली नंबर 8 २
वलवाडी १
मोहाडी २
जुने धुळे २
राजेंद्र नगर १
मोराने १
बाबरे १
सोनगीर १
नेर १
मुकटी १
चौगाव १
ब्राह्मणवेल;साक्री १
मुडावद;शिंदखेडा १
स्वामी विवेकानंद नगर;दोंडाईचा १ खलाने;शिंदखेडा १
खाजगी लॅब मधील १०७ अहवालापैकी ३९ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
शेवाडी १
पिंपळनेर ९
घाणेगाव १
धाडणे १
वरपाडा १
कुसुंबा ३
रतनपुरा १
चिंचखेडा १
वडणे १
मोराणे १
देवभाने १
चैनी रोड १
महिंदळे १
अभय नगर
एकता नगर १
वाडीभोकर रोड १
नकाने रोड १
राम मंदिर चौक १
भंसाली प्लाजा १
धुळे इतर १
त्रिमूर्ती कॉलनी १
बिलाडी रोड १
शिवपार्वती कॉलनी १
वानखेडे नगर १
गोंदुर रोड १
राम नगर १
इंदिरा नगर गोंदूर रोड १
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे
१) ७५/पु समर्थ नगर धुळे
२) ६९/पु अकलाड धुळे
जिल्हा रुग्णालय धुळे येथे
३) ६५/पु पार्वती नगर धुळे
४) ७७/पु कलमाडी शिंदखेडा
DCHC पिंपळनेर येथे
५) ४५ /पु पिंपळनेर
६) ५३/ पु गंगाई
७) ५५/पु देवळीपाडा
ACPM महाविद्यालय येथे
८) ४६/पु निमडाळे धुळे
९) ४८/ पु सुट्रेपाडा मेहेरगाव धुळे
या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्हा एकूण मृत्यू ६११ (आज ९)
मनपा २४०
ग्रामीण ३७१
धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह ३८९२९ (आज ४०० )