मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे जिल्हा दौऱ्यावर

बातमी कट्टा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार 29 ऑक्टोबर, 2022 रोजी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा दौरा असा : शनिवार 29 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 9.45 वाजता मुंबई विमानतळ (T-8) टर्मिनल्स येथे आगमन व शासकीय विमानाने धुळेकडे प्रयाण. सकाळी 10.20 वाजता धुळे विमानतळ येथे आगमन व शासकीय हेलिकॉप्टरने नंदुरबारकडे प्रयाण.

दुपारी 3.15 वाजता पोलीस कवायत मैदान, नंदुरबार येथुन शासकीय हेलिकॉप्टरने धुळेकडे प्रयाण. दुपारी 3.35 वाजता धुळे विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

WhatsApp
Follow by Email
error: