रेल्वेमार्ग लगत ट्रकला आग, ट्रक जरून खाक…

बातमी कट्टा:- रेल्वे मार्ग ओलांडतांना महामार्गावर चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली असून यात दोन जण जखमी झाले आहेत.

धुळे – चाळीसगाव रेल्वेमार्गा लगत असलेल्या धुळे सोलापूर महामार्गावर द बर्निंग कारचा थरारबघावयास मिळाला आहे. गरताड गावाजवळ रेल्वेमार्गाला लागुन एका ट्रक ने अचानक पेट घेतला यात दोन जण जखमी झाले. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला असून मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी मदत करण्यात आली यावेळी पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.ट्रकमधून पशुखाद्याची वाहतूक होत असतांना अचानक आग लागल्याचे सांगण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: