अवैध सावकारीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल..

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात अवैध सावकारीचे वजन वाढले असून यात शालेय व महाविद्यालयालयीन विद्यार्थी देखील बळी ठरत असल्याचे बघायला मिळत आहे.अशाच एका १७ वर्षीय विद्यार्थ्यांने व्याजाने घेतलेल्या पैशांतून होणाऱ्या दमदाटीमुळे … Continue reading अवैध सावकारीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल..