आमदार कुणाल पाटीलांच्या अडचणी वाढणार का ? सलग दुसऱ्या दिवशीही सुतगिरणीची चौकशी सुरुच..

बातमी कट्टा:- धुळे येथील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे वर्चस्व असलेल्या सहकारी सूतगिरणीवर काल अधिकारींनी धाड टाकली.कुठल्या विभागातील अधिकारी येथे दाखल झाले आहेत याबाबत मात्र मोठ्या प्रमाणात गोपणीयता ठेवण्यात आली आहे. गेल्या 24 तासापासून अधिकारींकडून चौकशी आहे.

धुळेच्या मोराणे येथील जवाहर सहकारी सुतगिरणी येथे काल दुपारच्या सुमारास अचानक काही अधिकारींनु धाड टाकली. मात्र कुठल्या विभागातील अधिकारी आहेत याबाबत मात्र अधिकृत माहिती मिळु शकलेली नाही.रात्री उशिरापर्यंत सुरू होती चौकशी सुरु होती.याबाबत यंत्रनेकडून कमालीची गोपणीयता ठेवण्यात आली आहे गेल्या 24 तासांपासून चौकशी सुरु असल्याने चर्चेला उधान आलेल्या आहे. तर आज पासून सुतगिरणी बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे.काँग्रेस पक्षाचे कुणाल पाटील यांचे या सुतगिरणीवर वर्चस्व असतांना अचानक धाड पडल्याने राजकीय विशलेशांकडून तर्क वितरक लावण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: