बातमी कट्टा:- मुंबई येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळचे माजी अध्यक्ष तसेच शिरपूर येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाचे मुख्य आश्रयदाते, उद्योगपती, माजी खासदार स्व.मुकेशभाई रसिकलाल पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी दि. १५ जून २०२२ रोजी सकाळी ९ ते ९.२० वाजेपर्यंत आर. सी. पटेल मेन बिल्डींग मधील “राजगोपाल चंदूलाल भंडारी हॉल”मध्ये अभिवादन कार्यक्रम परिवारातील सदस्य,संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.