शिरपूर तालुक्यातील कोरोना काळात फक्त बातमी न देता खरी महिती देनारे तसेच होणाऱ्या सर्व घटनांबद्दल माहिती पुरवणारे एकमेव विश्वनीय माध्यम ,एक आपलेसे वाटणारे बातमी देणारे,आपले न्यूज पोर्टल पुढील वाटचालीस शुभेच्छा आपण उत्तरोत्तर प्रगती करो आपला बातमी कट्टा प्रत्येक कट्टावर पोहोचो हीच अपेक्षा
श्री.राज प्रकाशसिंग सिसोदिया,