काय सांगताय ? उद्या गौतमी पाटील दोंडाईचा शहरात…

https://youtube.com/shorts/AokQklrdvXw?feature=share

बघा काय सांगताय गौतमी पाटील, लिंक वर क्लिक करा https://youtube.com/shorts/AokQklrdvXw?feature=share

बातमी कट्टा:- सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटील यांचा उद्या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे मकरसंक्रांती निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.यावेळी गौतमी पाटीलांचा नागरिक सत्कार देखील करण्यात येणार असल्याची माहिती युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पैहलवान यांनी दिली आहे.

https://youtube.com/shorts/AokQklrdvXw?feature=share

उद्या दि 16 रोजी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मभूमीवर गौतमी पाटील यांचा भव्य सत्कार होणार आहे.याबाबत गौतमी पाटील यांनी देखील आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केले आहे.दोंडाईचा येथील अर्चना हॉस्पिटल जवळील वखार मैदानात संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब गिरासे,विराज गिरासे,सचिन मराठे यांनी केले आहे.

व्हिडीओ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा

https://youtube.com/shorts/AokQklrdvXw?feature=share

WhatsApp
Follow by Email
error: