कुठलेही राजकीय भांडवलं न करता निर्भीड पणे बातमी पोहचवणारे पोर्टल …

बातमी कट्टा हे न्यूज पोर्टल अतिशय प्रभावशाली आहे, यातून सत्य वचन जगापुढे येत. सर्वात जलद व सुस्पष्ट बातमी लोकांपुढे मांडली जाते. कुठलेही राजकीय भांडवलं न करता निर्भीड पणे बातमी पोहचवतात.तसेच कोणत्याही वैयक्तिक वैमनस्य करिता कधीही पत्रकारितेचा अथवा न्यूज पोर्टलचा गैरवापर करत नसल्याने आम्हाला बातमी कट्टा हे न्यूज पोर्टल हृदयापासून आवडते. वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…दूध का दुध पाणी का पाणी बातमी कट्टाकी मे दिवाणी…

श्री राहूल रंधे,भाजपा

WhatsApp
Follow by Email
error: