बातमी कट्टा:- राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोंडले येथे येणार असून तेथून ते नंदुरबार जिल्ह्यातील बोरद येथे जाणार आहेत.

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे शनिवार 10 जुलै 2021 सकाळी 11.30 वाजता सोडले ता.शिंदखेडा येथुन नंदुरबारकडे दुपारी 1 वाजता बोरद ता.तळोदा येथे आगमन करतील.रिसोर्स बँक शेतकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा, पिकपाहणी व अधिकारी-कर्मचारी यांच्यासमवेत बैठक घेऊन दुपारी 3 वाजता बोरद ता.तळोदा येथून मालेगावकडे जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.