कोरोना बाबत काय म्हटले धुळे जिल्हाधिकारी ? बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ असल्याने धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आढावा बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सुचना दिल्या असून कोरोना तपासणीत वाढ करण्याचे सुचना देण्यात आले आहेत.

व्हिडीओ बातमी

धुळे जिल्ह्यात गेल्या 27 दिवसात कोरोनाचे 64 रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता.यातील 22 रुग्ण सक्रिय आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा राहिल याचीही दक्षता घेण्याचे सुचना संबधीत विभागाला केले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावण्यासह लसीकरणावर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

व्हिडीओ बातमी
WhatsApp
Follow by Email
error: