गोडेतेलाचे टँकर पलटी होताच मिळेल ते भांडे घेऊन तेल घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

बातमी कट्टा:- गोडेतेल वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकर खड्डयांमध्ये तोल जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तेल घेऊन जाण्यासाठी गर्दी झाली.मिळेल त्या भांड्यातून तेल नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

बघा व्हिडीओ

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुकसास धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा सोनगीर मार्गावरील डांगुर्णे गावालगत भरधाव टँकरचा तोल गेल्याने गोडेतेलाचा टँकर पलटी झाल्याने अपघात झाला. टँकर पलटी झाल्याने गोडेतेल रस्त्यावर पसरले.घटनेची माहिती सर्वत्र पसरताच घटनास्थळी काही क्षणात नागरीकांची तेल नेण्यासाठी झुंबड पहायला मिळाली.यावेळी परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात गोडेतेल जमा करण्याचा प्रयत्न केला.या घटनेचा व्हिडीओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: