
बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.यानंतर अचानक वाढळी वारासह विजांचा कडकडाट सुरु असतांना एका झोपडीवर विज कोसळल्याने झोपडी जळून खाक झाली.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/jdwO2Yknvtw?si=-snlPNDpwwF1JIig
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि १७ रोजी सायंकाळी धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले अचानक वादळी वारासह विजांचा कडकडाट सुरु होता.यादरम्यान साक्री शहराजवळ असलेल्या शेवाळे फाटा येथील पेट्रोल पंपजा शेजारी ऐका झोपडीवर अचानक विज कोसळली यात संपूर्ण झोपडीने पेट घेतला आगीत संपूर्ण झोपडी जळून खाक झाली.मोलमजुरी करणाऱ्या कुटूंब झोपडीकरून येथे राहत होते.सुदैवाने जिवीतहानी टळली.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/jdwO2Yknvtw?si=-snlPNDpwwF1JIig