दुर्गा दौडने वेधले संपूर्ण गावाचे लक्ष…

बातमी कट्टा:- गावाने आयोजित केलेल्या नवरात्री उत्सवानिमीत्ताने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते.यात महिला पुरुषांसह तरुण तरुणींचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तरुण तरुणींच्या डोक्यावर फेटा आणि हातात झेंडा बघायला मिळाला.

शिरपूर तालुक्यातील वाडी येथे नवरात्री उत्सवानिमीत्त
दी २७ रोजी पहाटे ५ वाजता दुर्गा माता दौड काढण्यात आली होती.यात मोठ्या संख्येने तरुण तरुणींनी सहभाग नोंदवला होता.डोक्यावर फेटा आणि हातात झेंडा घेऊन संपूर्ण वाडी गावात दौड काढण्यात आली होती.यावेळी घोषणा देखील देण्यात आले.यात गावातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: