बातमी कट्टा:- आज दि 2 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील 65 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 05 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत.
अहवाल खालील प्रमाणे
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील
रॅपिड अँटीजन टेस्ट
च्या ७१ अहवालांपैकी ८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रा आ केंद्र आर्वी १/२
२) प्रा आ केंद्र मुकटी १/२४
३) प्रा आ केंद्र शिरूड ३/२१
४) प्रा आ केंद्र बोरीस २/२
५) प्रा आ केंद्र नगाव १/२२
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
तसेच
शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट च्या २
अहवालांपैकी ० अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रा आ केंद्र बोराडी ०/२
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
तसेच
शिंदखेडा तालुका येथील
रॅपिड अँटीजन टेस्ट च्या १९ अहवालांपैकी ० अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रा आ केंद्र धमाणे ०/५
२) प्रा आ केंद्र मालपूर ०/४
३) प्रा आ केंद्र चिमठाणे ०/१०
भाडणे साक्री CCC मधील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
तसेच
रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ३८ अहवालांपैकी ० अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
१) प्रा आ केंद्र दुसाणे ०/३८
मनपा CCC मधील ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
तसेच
मनपा UPHC रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ** अहवालांपैकी ** अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ** अहवालांपैकी ** अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह आले आहेत.
ACPM लॅब मधील ९४ अहवालापैकी ४५ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
धुळे शहर
एकवीरा नगर १
जुने धुळे २
आग्रा रोड ३
देवपूर २
धनगर भवन मागे १
जानकी नगर १
गायकवाड नगर १
गोळीबार टेकडी १
नुतन पंचशील साक्री रोड १
विघ्नहर्ता कॉलनी १
अष्टविनायक नगर १
सरोज नगर १
भाईजी नगर १
एस आर पी एफ कॅम्प साक्री रोड १
विद्यानगर १
गोंदुर रोड १
महिंदळे २
साक्री रोड १
धुळे इतर २
कलमाडी १
चिमठाणे १
सुतारे १
शिंदखेडा ३
दोंडाईचा ३
शिंदखेडा वाघोदे १
वरसा साक्री १
सुतारे १
धाडने साक्री २
खेडा २
निकुंभे १
सातरणे १
कायखेडे २
फागणे २
खाजगी लॅब मधील ३९ अहवालापैकी १२ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.
निमझरी नाका शिरपुर १
पित्तरेश्वर कॉ शिरपुर १
शिवशक्ती कॉलनी १
नेहरू हाऊसिंग सोसायटी १
संघ नगर १
तुळशीराम नगर १
मोहाडी १
जमनागिरी रोड १
सुभाष नगर १
शासकीय दुध डेअरी मागे १
काळखेडे १
बळसाने साक्री १
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे
१) ६५/स्त्री एकता नगर धुळे
२) ६४/स्त्री न्याहळोद धुळे
DCHC भाडणे साक्री येथे
३) ४३ /पु दारखेल साक्री
ACPM महाविद्यालय येथे
४) ३७/पु वानखेडकर नगर धुळे
५) ५७/ पु मोहगाव शेंदवड साक्री
या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
धुळे जिल्हा एकूण मृत्यू ६०२ ( आज ५ )
मनपा २३८
ग्रामीण ३६४
धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह ३८५२९ (आज ६५ )