धुळ्यात गॅस सिलेंडरला राखी बांधली,औक्षण केले…बघा व्हिडीओ व सविस्तर…

बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतीत घट केल्याने धुळ्यात भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सिलेंडरला राखी बांधत औक्षण करून फटाके फोडून पेढे भरवून आनंद साजरा केला.

बघा व्हिडीओ

आज भाजपा जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून, पेढे भरवून तसेच गॅस सिलेंडरला राखी बांधत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. जयश्री अहिरराव,भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर,माजी आ. राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: