धुळ्यात विरपुरुष महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन…

बातमी कट्टा:- विरपुरूष विर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या 481 व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्याभरात महाराणा प्रताप अभिवादन करण्यात आले.धुळे येथे आमदार फारुक शहा तांच्यासह महापौर बापूसाहेब सोनार आदींनी अभिवादन केले.

आज विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 481 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरात महाराणा प्रतापसिंहजी यांना अभिवादन करण्यात आले.धुळे शहरातील स्मारक येथे महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंतीनिमित्त आमदार फारुक शहा,महापौर बापूसाहेब सोनार यांनी अभिवादन केले.यांच्यासह डॉ. दरबारसिंग गिरासे, जय राठोड,विरेंद्र गिरासे, विजयसिंग सूर्यवंशी,प्रा.जसपाल सिसोदिया, दादासाहेब कोर,संजय गिरासे,पी.आर.गिरासे,संजय राठोड, सौ.सुचित्रा राजपुत, सौ.संगीता राजपुत, दिलीपसिंग राजपुत, प्रा.विजयसिंग सिसोदिया, उत्तमसिंग राजपूत, सुभाष दादा राजपुत,अध्यक्ष अजित राजपुत,उपाध्यक्ष जगदीश राणा,उपाध्यक्ष तेजपालसिंग गिरासे,उपाध्यक्ष गणेश कोर, सचिव मनजीत सिसोदिया, कार्याध्यक्ष महेंद्रसिंग सिसोदिया, कायदेशीर सल्लागार अँड शैलेश राजपुत, अँड अतुलसिंग सिसोदिया, अमोलसिंह सिसोदिया, निलेश जाधव, दिलबाग राजपुत, अभिजीत परदेशी, सचिन राजपुत,आशिष सिसोदिया,मनोज राजपुत, पृथ्वीराज पवार, पुष्कर राठोड, अजय गिरासे, शुभम गिरासे, विक्की गिरासे उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: