बातमी कट्टा:- धुळे तालुक्यातील निमखेडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान वीर एकलव्य, क्रांतिकारक बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
सदर हा कार्यक्रम निमखेडी ग्रामपंचायत येथे पार पडला. यावेळी सरपंच उमेश मोरे, माजी सरपंच सतिष पाटील, ग्रा.पं. सदस्य आनंदा पाटील, राजेंद्र पाटील, उपसरपंच महेंद्र ठाकरे, ग्रामसेविका मालती देवरे, ग्रा. पं. सदस्य रामचंद्र ठाकरे, संजय पाटील, देविदास खैरनार, अशोक पवार, बाबाजी ठाकरे, प्रकाश पाटील, मगण भिल, सतिष ठाकरे, आनंद मोरे, बापू मोरे, भाईदास भिल, संतोष मोरे, बापू ठाकरे, गोकुळ ठाकरे, जगन बैसाने, चुडामन निकम, दिलबर मोरे, प्रमोद पाटील, रावण पाटील, भटु भिल, बारकू पवार, कोमल मोरे, दादू भिल, मनोज ठाकरे, जितेंद्र निकम, राजू मोरे, गोपाल पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील, भूषण पाटील, योगेश पाटील, रोशन खैरनार, राहुल भिल, ग्रा. पं. शिपाई रवींद्र पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..