बातमी कट्टा:- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तर्फे पाटण यांच्याकडून पाटण भागातील बोर्गेवाडी या गावामध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बोर्गेवाडी येथील नुकसानग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पाटन तर्फे जिवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.यावेळी अरविंद महाबळ(मनवीसे पाटण), महाराष्ट्र सैनिक सुरज पवार,ओमकार महिपाल विशाल पवार शुभम महाबळ उपस्थित होते.