बातमी कट्टा:- धुळे येथे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या धुळ्यात भव्य स्वागत करण्यात आले. फटाक्यांची अतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात शुभांगी पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्यांदाच धुळे येथे काल दि १७ रोजी रात्री शुभांगी पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. फटाक्यांची अतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात शुभांगी पाटील यांचे यावेळी स्वागत करण्यात आले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/YFuGBWpallw