बातमी कट्टा:- लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या शिंदखेडा तालुका संपर्क प्रमुख पदी अविनाश वाडीले यांची निवड करण्यात आली. सदर निवड लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोबले उपाध्यक्ष अमोल पाटील मराठा विभागीय अध्यक्ष दशरथ सुरडकर उत्तरं महाराष्ट्र अध्यक्ष दीपक वाघ व शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष प्रमोद शिंपी यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातुन अविनाश वाडीले यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
