वाचनीय बातम्या, अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्यांचे मिश्रण बातमी कट्टा डिजिटल अंकामध्ये पाहावयास मिळते. बातमी कट्टाबरोबर आमच्या कुटुंबांचे जुने नाते आहे. अनेक वेळा बातमी कट्टा मधील बातम्यांचे संदर्भ काम करताना उपयोगी पडतात. अशीच चांगली पत्रकारिता सदैव बातमी कट्टाने करावी. त्यासाठी बातमी कट्टाच्या सर्व टीमला वर्धापन दिनानिमित्त आमच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक
मा. श्री. सुभाषसिंह शांतीलाल जमादार
संस्थापक अध्यक्ष
मानव एकता पार्टी, दिल्ली
मा. श्री. कल्पेशसिंह सुभाषसिंह राजपूत
राष्ट्रीय सचिव
मानव एकता पार्टी, दिल्ली