बातमी कट्टा:- शिरपूर येथील विमान प्रशिक्षण केंद्राचे छोटे विमान जंगलात कोसळून एक जण ठार तर एक गंभीर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिरपूर येथील एस.व्ही के.एम.विमान उडाण प्रकशिक्षण संस्था केंद्र आहे.तेथील दोन जण छोट्या विमानाने प्रशिक्षणासाठी उडाण घेतली असता दुपारी 4 वाजता चोपड्या नजीक वर्डी शेतशिवाराच्या रामतलाव जंगलात शिरपुर येथील ट्रेनिंग विमान कोसळून अपघात झाल यात एक पुरुष ठार व एक महिला जखमी झाल्याची माहीती घटना स्थळारून प्राप्त झाली आहे. याबाबत ठोस माहिती अद्याप मिळु शकलेली नाही.