
बातमी कट्टा शिरपूर पंचायत समिती गणाचे आज आरक्षण जाहीर करण्यात आले यात 50 टक्के म्हणजेच १४ गण महिलांसाठी राखीव करण्यात आले होते शिरपूर तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्या नियोजनात आरक्षण जाहीर करण्यात आले.
कोणत्या गणासाठी कुठले आले आरक्षण सविस्तर खालील प्रमाणे
१ गण अनुसूचित जाती
अहिल्यापूर गण (अनुसुचित जाती, महिला)
१६ गण अनुसूचित जमाती
न्युज बोराडी,
कोडीद,
उमर्दा,
सांगवी,
फत्तेपूर फॉरेस्ट, (अनुसूचित जमाती महिला)
पळासनेर , (अनुसूचित जमाती महिला)
आंबे, (अनुसुचित जमाती महिला)
रोहीणी,(अनुसूचित जमाती महिला)
खंबाळे, (अनुसूचित जमाती महिला)
हाडाखेड, (अनुसूचित जमाती महिला )
बोराडी,
वाडी बु,
जळोद,( अनुसुचित जमाती महिला)
दहीवद ,(अनुसूचित जमाती महिला)
वाघाडी ,
हिसाळे,
नागारीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 7 गण
भाटपूरा
थाळनेर
अजनाड
शिंगावे (ओबीसी महिला)
विखरण बु.(ओबीसी महिला)
तर्हाडी त.त (ओबीसी महिला)
करवंद (ओबीसी महिला)
४ गण जनरल सर्वसाधरण
वनावल
अर्थे खु (सर्वसाधरण महिला)
जातोडा
होळ