
बातमी कट्टा:- श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी जयदेवसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीबद्दल समाजबांधवांकडून जयदेवसिंग राजपूत यांचा समाज बांधवांकडून शुभेच्छा व सत्कार करण्यात आला.
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदसिंग ठोके व प्रदेश प्रभारी रामसिंग राजपूत, संदीप पाटील यांनी जयदेवसिंग जयसिंग राजपूत यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
या नियुक्ती बद्दल गावकरी व समाज बांधव हर्षल परमार, विक्की राजपूत,भुपेद्र राजपूत,डॉ प्रविण पाटील, शुभम राजपूत,लल्लु राजपूत,रुपेश राजपूत, किरण पाटील, सागर राजपूत,अमोल पाटील,मयुर राजपूत, कुणाल प्रकाश पाटील, राज राजपूत ,विलास गिरासे ,साहेबराव सोनवणे ,अंकुश पाटील ,गोपाल मालचे, माजी प.स.डॉ चंद्रराव साळुंखे, सुभाष सोनवणे, प्रदिप शिंदे ,सचिन वाघ, तेजस पाटील आदींसह सामाज बांधव व गावातील तसेच परिसरातून नियुक्ती बद्दल अभिनंदन केले.