24 वर्षीय तरुण बेपत्ता…

बातमी कट्टा:- बाहेर जातो असे सांगून घराच्या बाहेर गेलेला 24 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली आहे.त्याच्या नातेवाईकांकडून तरुणाचा शोध घेणे सुरू आहे.

शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील मोहनसिंग भिकेसिंग गिरासे हा 24 वर्षीय तरुण दि 23 फेब्रुवारी रोजी बुधवारी दुपारच्या सुमारास घरातून बाहेर जातो अस सांगुन गेला आणि घरी परत आलाच नसल्याने त्याचा नातेवाईकांकडून शोध घेण्यात येत असून तो अद्यापावेतो मिळून आलेला नाही.मोहनसिंग गिरासे बेपत्ता झाल्या बाबतची शहादा पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.सदर तरुण कुठेही आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन मोहनसिंग गिरासे यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आले आहे.

संपर्क करण्यासाठी
परबतसिंग राजपूत 9767343640
अभी राजपूत 7588982017
दिपक राजपूत 9767587205

WhatsApp
Follow by Email
error: