बातमी कट्टा:- जातोडे महाविद्यालयात आज सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव जातोडे व वनावल येथील पदाधिकारींच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.

जातोडे येथील किसान विद्या प्रसारक संचलित महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती विद्यालय येथे आज जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आले.यावेळी वनावल,जातोडे व बोरगाव येथील विविध पदाधिकारी व शिक्षक वृंध्द उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्य भरत पाटील,उदेसिंग राजपूत, जगतसिंग राजपूत,सरपंच रावसाहेब धनगर,सरपंच योगेंद्रसिंग सिसोदीया,उपसरपंच दर्यावसिंग राजपूत माजी सैनिक दगेसिंग राजपूत,माजी सरपंच भटेसिंग राजपूत,माजी सरपंच नानेसिंग राजपूत, जातोडे पोलीस पाटील भरत बागुल, पोलीस पाटील मनोहर पाटील,हिमतसिंग राजपूत,मुख्याध्यापक आर.एस.पाटील, उपशिक्षक पी.बी.राऊळ आदींसह पदाधिकारी व शिक्षक वृंध्द उपस्थित होते.