त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त 750 दिपोत्सव सोहळा व एक दिवा शहीद जवानांसाठी…

बातमी कट्टा:-त्रिपुरारी पौर्णिमे निमीत्त शिंगावे येथे भव्य दिपोत्सव साजरा करण्यात आला तर श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रातर्फे शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व मी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

दि 18 रोजी शिरपूर तालुक्यातील शिंगावे येजे त्रिपुरारी पौर्णिमे निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सायंकाळी ६.०० वा. भगवान शंकराना ७५० वाती दिपोत्सव सोहळा व १ दिवा शहिद जवानांसाठी असा भव्य दिव्य दिपोत्सव साजरा करण्यात आला.तसेच शिंगावे येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राचा वतीने शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व कार्यक्रमाला पंचक्रोशीतील माजी सैनिकांचा बालसंस्काराचे व नित्य सेवेची पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: