बातमी कट्टा:- धुळ्यात गेल्या चार दिवसांपासून थंडीचा कडका जाणवत आहे.धुळ्याची आज राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून थंडी जाणवत आहे.चार दिवसांपासून धुळ्यातील सतत तापमानात घट होतांना दिसत आहे.आज राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद धुळेची करण्यात आली आहे.धुळ्यात 7 अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली.गारठा वाढल्याने जनजीवनावर परिणाम जाणवत आहे. या थंडी मुळे रब्बी पिकांना पोषक वातावरण मिळत असल्याचे सांगितले जात आहे.