
बातमी कट्टा:- राज्यातील भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचे निलंबन न्यायालयाने रद्द केले आहे.दि 5 जुलै 2021 रोजी वर्षाभरासाठी 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते.या 12 आमदारांमध्ये आमदार जयकुमार रावलांचा देखील समावेश होता. आज मा. न्यायालयाने निलंबन रद्द केल्याच्या निर्णयानंतर आमदार जयकुमार रावलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.काय म्हटले आमदार जयकुमार रावल बघा व्हिडीओ….