
बातमी कट्टा:- प्रेमप्रकरणातून एका 23 वर्षीय युवकाने रात्रीच्या सुमारास बसस्थानकात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या पुर्वी तेथील फरशीवर त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील बसस्थानकातील शेडच्या लोखंडी अँगलला कमरेच्या बेल्टने गळफास घेतलेल्या स्थितीत युवकाचा मृतदेह मिळून आला.काल दि 26 रोजी हा प्रकार उघडकीस आला.युवकाने बसस्थानकातील एका परशीवर अशुध्द हिंदी भाषेत सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.सदर मृत युवकाचे नाव अर्जुन विरजी पाडवी रा.डनेल ता.अक्कलकुवा असे असल्याचे सांगितले जात आहे.

वैशाली नामक मुलीला उद्देशून सुसाईड नोट मजकूर लिहीण्यात आला आहे.मुलीने प्रेमसंबंधात प्रेमभंग केल्यामुळे गळफास घेत असल्याचे त्यात सुसाईड नोटमध्ये नमुद करण्यात आले आहे.मुलीकडून अपेक्षा भंग झाल्याने सदर युवकाने टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत धडगाव पोलीस स्टेशन फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
असे लिहीले आहे सुसाईड नोटमध्ये
वैशाली तुमसे बहत प्यार करता ,
तेरे लिये बहत लखा खाया है
2 दिन भूखे रेया खाली पाणी पिया है शालता तक नेही जाता था इतनी बुखती मुझे
तेरे लिये आय लोव यू वैशाली अर्जुन मे तुमसे कबी नेही बुल पाऊंगा जलदी लेके जाऊंगा तुझे वैशाली नही देखे बिना पुसा उसे पेला मारूंगा
वैशाली देखना शाय इसक बात आना अके
मे उसके लिये लिये मा पीता सेबी जादा प्यार किया है
उसे मेरे परिवार कु कबी दखा मत देना
आय लव यु वैशाली
अर्जुन
कयबी
जागे नेय
जायगा
वैशाली
जायगा
गया
मरा