पाईप फुटना,कारंजा उडना, धोयधोय पानी वाहाय व !!

बातमी कट्टा:- तापी नदीतून धुळे येथे गेलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचा पाईप कमखेडा फाट्याजवळ फुटल्याने हजारो लिटर पाणी जवळील शेतात वाहत होते.

बघा व्हिडीओ

पाण्याचा फवारा ईतका मोठा होता की मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांनी ही बघण्यासाठी गर्दी केली होती.दुपारी अचानक पाईप फुटल्याने हजारो लिटर पाणी खाली वाहत होते.

WhatsApp
Follow by Email
error: