जातोडा-बोरगांव येथे वस्त्रोद्योग तंत्रज्ञान व करिअर विषयावर कार्यशाळा

बातमी कट्टा:- जातोडा-बोरगांव ग्राम पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने गावातील तरूणांसाठी निम्स टेक्सटाईल कॉलेज शिरपूर तर्फे वस्त्रोद्योग तंत्रज्ञान आणि करिअर संधी या विषयावरील माहितीपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

यावेळी प्रा. रणजित तुरुकमाने यांनी टेक्सटाईल टेक्नोलॉजीची व्याप्ती आणि करिअर संधी विषयावर विस्तृत माहिती उपस्थित बोरगांव-जातोड्यातील तरुणांना दिली. शिरपूर तालुक्यातील बऱ्याच तरुणांनी टेक्सटाईल डिप्लोमा करून भारतातील विविध शहरात जॉब मिळविला असल्याचे प्रा तुरुमानेंनी उपस्थितांना सांगितले.

WhatsApp
Follow by Email
error: