
बातमी कट्टा :-शिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन गटांमध्ये पार पडलेल्या पोट निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे.मेथी गटातून भाजपचे प्रभाकर पाटील हे विजयी झाले आहेत, तर चिमठाणे गटातून भाजपचे महेंद्र गिरासे विजय झालेले आहेत.
व्हिडीओ बघण्यासाठी फेसबुक लिंक वर क्लिक करा
https://www.facebook.com/share/v/SZ4rEkXzmkYr2jzq/?mibextid=o9LsNV
मेथी गटात ज्ञानेश्वर भामरे यांनी भाजपाला रामराम ठोकत राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तर चिमठाणे गटामध्ये भाजप जिल्हा परिषद सदस्यांना अपात्र ठरवल्याने या दोन ठिकाणी पोटनिवडणूक प्रक्रिया पार पडली. या दोन्ही ठिकाणी भाजपने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.मेथी गटात भाजपचे प्रभाकर पाटील यांना 5532 तर चिमठाणे गटात महेंद्रसिंग गिरासे यांना 6674 मते मिळाली आहेत.
व्हिडीओ बातमी बघण्यासाठी फेसबुक लिंक क्लिक करा
https://www.facebook.com/share/v/SZ4rEkXzmkYr2jzq/?mibextid=o9LsNV
दोन्ही गटांमध्ये गावनिहाय मिळालेली आकडेवारी पुढील प्रमाणे


https://www.facebook.com/share/v/SZ4rEkXzmkYr2jzq/?mibextid=o9LsNV