
बातमी कट्टा:- श्री प्रभू रामचंद्र या़च्या विषयी अशोभनीय वक्तव्य केल्या प्रकरणी शिरपूर शहरातील हिंदू समाजआतील संघटनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.
सविस्तर व्हिडीओ बातमी बघा फेसबुक वर https://www.facebook.com/batamikatta?mibextid=zLoPMf
राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी श्री रामचंद्र यांच्या विषयी अशोभनीय वक्तव्य केले होते.त्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिरपूर येथील हिंदू संघटनांच्या वतीने शिरपूर शहरातील पाचकंदील परिसरात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडेमार आंझोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी आव्हाड यांच्या विरुध्द घोषणाबाजी करण्यात आली होती.
व्हिडीओ बातमीसाठी फेसबुक लिंकवर क्लिक करा https://www.facebook.com/batamikatta?mibextid=zLoPMf
या आंदोलनात हेमंत पाटील माजी नगरसेवक,दिनेश कोळी,विक्की चौधरी,सागर पाटील,पप्पु राजपुत,जयेश पाटील,वावडया पार्टील,राहुल सोनवणे,पिंटु कोळी अतुल सोणार,सागर कोळी,नक्षत्र पाटील,अमोल मराठे,श्रीकांत शिदे,विशाल सोनार,प्रशा़त चौधरी,गिरीष सनेर,दिपक पवार आदीजण उपस्थित होते.
बघा facebook video https://www.facebook.com/batamikatta?mibextid=zLoPMf