
बातमी कट्टा : बातम्यांमधील विश्वासार्हतेचा प्रवास डिजिटल माध्यमातून पुढे नेत असतांना “बातमी कट्टा” वृत्तपत्राचा पहिला दिवाळी विशेषांक उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मिलिंद पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जगतसिंह राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, माजी सरपंच शिरीष पाटील,माजी सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, माजी उपसरपंच जयसिंग राजपूत, भालेराव माळी, हिंगोणी सरपंच सोमा भिल, विकासो मा चेअरमन सुभाष चंद्रसिंग राजपूत, जगतसिंग राजपूत बोरगांव,दिपक वाघ,दुष्यन्त पाटील,गजेंद्र राजपूत तसेच जातोडे, बोरगाव, हिंगोणी येथील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांना “बातमी कट्टा” दिवाळी विशेषांक भेट म्हणून देऊन सन्मानित करण्यात आले.