आमच्या विषयी
“बातमी कट्टा” डिजिटल न्युज पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! “बातमी कट्टा” हे डिजिटल ओनलाईन बातम्या देणारे माध्यम आहे.खान्देशातील प्रत्येक घडामोंडीसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक यासह प्रत्येक घटकातील माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचा पुरेपूर प्रयत्न ‘बातमी कट्टा” पोर्टल करत आहे.बातमी कट्टा च्या वाचकांना पुढे ठेवण्यासाठी बातमी कट्टा न्युज पोर्टलची टिम कार्यरत आहे.
संपूर्ण खान्देशात घडणाऱ्या घटनांचा अंतर्बाह्य प्रतिबिंब बातमी कट्टा मध्ये वाचकांना नक्कीच पहायला मिळेल. सर्वसामान्यांचा आवाज शासन,प्रशासन पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी बातमी कट्टा ने आपल्या खांद्यावर घेतली आहे. आरोग्य,क्राईम,कृषी,राजकारण,समाकारण,शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रातील बातम्या या “बातमी कट्टा” मध्ये वाचायला मिळु शकतील.
डिजिटल क्षेत्राचा आधार घेऊन निर्भीडपणे पत्रकारिता करण्यासाठी बातमी कट्टा या न्युज पोर्टलची उभारणी करण्यात आली आहे.सगळ्यात जलद व विश्वसनीय बातमी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही नेहमी कट्टीबध्द आहोत.