लग्नघरात गॅसचा भडका,भीषण आगीत दोन घरे जळून खाक,

बातमी कट्टा:- घरातील मुलीचा सहा दिवसांत विवाह असल्याने घरात आनंदमय वातावरण होते.घराला नवीन रंगरंगोटी करण्यात आली…

डोळ्यादेखत घर जळून खाक ! शेतकरी कुटुंबाचा आक्रोश !!

बातमी कट्टा:- डोळ्यादेखत संपूर्ण घर जळून खाक झाल्याचे बघून शेतकरी कुटूंबाने एकच आक्रोश व्यक्त केला.अत्यंत हलाखीच्या…

तापी पुलावर क्रुझरचा अपघात, अज्ञात वाहन तापी नदीत कोसळले

बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी नदी पुलावर मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा टायर फुटल्याने क्रुझर…

खेळतांना विद्युत पोलचा लागला शॉक,दहा वर्षीय बालकाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद..

बातमी कट्टा:-रात्री खेळत असतांना विजेच्या पोलला स्पर्श झाल्याने एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…

भयंकर मृत्यू,चिरडल्याने शीर झाले धडावेगळे..

बातमी कट्टा:- धुळे येथील तरुणाचा शिंदखेडा तालुक्यातील होळ रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे पटरीवर छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह…

चालत्या बसला अचानक आग…

बातमी कट्टा:- ऐन घाटात शहादा मुंबई परिवहन महामंडळाची बसने अचानक पेट घेतलायात संपूर्ण बस जळून खाक…

शिरपूरात जुनिअर “चार्ली चापलीन” ची सर्वत्र चर्चा,शिरपूरात आलेला तो चार्ली कोण ? बघा व्हिडीओ व सविस्तर…

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात अपघाताची वाढती संख्या बघता अपघाताला आळा बसावा या हेतूने संभाजीनगर येथून आलेल्या…

कुत्र्याचा आठ ते दहा बालकांना चावा,मनपा प्रशासनाला नगरसेवक राजेश पवार यांनी दिला गंभीर ईशारा…

बातमी कट्टा:– धुळे शहरात अनेक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असतांनाच धुळे येथील मोहाडी उपनगर भागात…

महिलेचा खून,संशयित फरार..

बातमी कट्टा:- चारीत्र्याच्या संशयावरून मारहाण करत गळा आवळून महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना काल दि १५…

पोलीसांनी पाठलाग करत नाशिकच्या सहा संशयितांच्या आवळल्या मुसक्या,तीन गावठी पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि मॅगझीन जप्त…

बातमी कट्टा :- गावठी पिस्तूल घेऊन जाणाऱ्या नाशिकच्या सहा संशयितांना शिरपूर तालुका पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले…

WhatsApp
Follow by Email
error: