बाळासाठी ती झाली रणरागिणी ! शिरपूरच्या हिरकणीचे बाळासाठी धाडस !!

बातमी कट्टा:- बाळाला भुक लागली असेल आणि दुध पाजण्यासाठी हिरकणी हि स्त्री चक्क रायगड किल्ला उतरुन…

तरुणीची तापी नदीपात्रात आत्महत्या

बातमी कट्टा:- 19 वर्षीय तरुणीने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून तापी…

मन की बात कार्यक्रमाचे 101 व्या एपिसोडचे प्रसारण, “मन की बात हा सामाजिक कार्यक्रम” बबनराव चौधरी

बातमी कट्टा:- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे शिरपूर शहर व तालुक्यात मन की बात एपिसोडच्या श्रवणासाठी पदाधिकारी…

स्वताच्या मृत्यूचे स्टेटस ठेवत तरुणाची तापीत आत्महत्या, सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा

बातमी कट्टा:- सावकारांकडून त्रास दिला जात असल्याने २० वर्षीय तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची…

शिरपूर पोलीसांनी पकडला “भोला छाप”

बातमी कट्टा:-शिरपूर शहर पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेली भोला छाप नामक सुंगधीत तंबाखू…

पिस्तूलच्या गोळ्या घालून तरुणाचा खून !

बातमी कट्टा:- पिस्तूलातून गोळी झाडून तसेच चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या…

हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला,शेतकऱ्याच्या डोळ्यात आले पाणी

बातमी कट्टा:- मका काढणीसाठी कणसे कापून शेतात गोळा करून ठेवले असतांना अज्ञात कारणाने अचानक मकाच्या कणासाच्या …

भीषण अपघात, पिकअप दरीत कोसळली,तिघांचा मृत्यू

बातमी कट्टा:- नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात चांदशैली घाटात  रस्ता खराब असल्याने आणि नागमोडी वळणाचा तीव्र उताराचा…

भीषण अपघात,पिकअप दरीत कोसळली,तिघांचा जागिच मृत्यू

बातमी कट्टा:- नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात चांदशैली घाटात रस्ता खराब असल्याने आणि नागमोडी वळणाचा तीव्र उताराचा रस्त्यावर…

घरफोडी करणारा “संशयित” ताब्यात

बातमी कट्टा:- घरफोडी करुन पसार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून…

WhatsApp
Follow by Email
error: