पैसे चोरी करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी शिताफीने घेतले ताब्यात,शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाची कारवाई..

बातमी कट्टा:- मध्यरात्रीनंतर पेट्रोल पंपावरील बंद कॅबिनच्या खिडकीची जाळी तोडून सुमारे ५१ हजार रुपयांची रोकड चोरी…

चोराच्या उलट्या बोंबा ! राहुल गांधी प्रकरणात काय म्हटले भाजपाचे बबन चौधरी ? बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- शिरपूर शहर व तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या…

मोटरसायकल अपघातात दोन्ही मित्रांचा जागिच मृत्यू,

बातमी कट्टा:-मोटरसायकलीने दोघे मित्र घरी जात असतांना उड्डाणपूलावर भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची…

पेट्रोल पंपच्या कॅबिन मधून ५१ हजारांची चोरी,चोरी करतांनाचा व्हिडीओ सीसीटीव्हीत चित्रीत

बातमी कट्टा:- मध्यरात्रीनंतर पेट्रोल पंपावरील बंद कॅबिनच्या खिडकीची जाळी तोडून सुमारे ५१ हजार रुपयांची रोकड चोरी…

त्या ठेका व्यवस्थापकावर अंडे व शाही फेकली… बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- धुळे शहरातील कचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकावर धुळेकरांचा अवमान केल्याचा आरोपावरून राष्ट्रवादी…

दुर्दैवी घटना,अपघातात दिड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

बातमी कट्टा:- भरधाव रिक्षाचा तोल गेल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली असून अपघातात दिड वर्षीय चिमुकलीच्या…

कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांवर हल्ला,पाच पोलीस कर्मचारी जखमी,१९ संशयित पोलीसांच्या ताब्यात

बातमी कट्टा:- पत्त्यांचा डाव रंगल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीसांच्या (एलसिबी) पथकावर जुगारींनी हल्ला केल्याची…

ट्रकच्या धडकेत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

बातमी कट्टा:- लग्नसमारंभासाठी आलेल्या आठ वर्षीय बालकाचा ट्रक ने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना दि…

शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट…

बातमी कट्टा:-महेंद्र गिरासे- धुळे जिल्ह्यातील काही भागात पाऊस व गारपीटमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. साक्री तालुक्यात…

अतिक्रमणावर शिरपूर नगरपरिषदेचा कारवाईचा हातोडा…

 

बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील शहादा शिरपूर रस्त्यावरील निमझरी ते करवंद नाका भागात रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या दुकान, टपरी व स्टॉल आणि बॅनर्स वर नगरपालिका विभागाने कारवाई करत संपूर्ण रस्ता मोकळा केला.यावेळी काही अतिक्रमणधारकांशी नगरपालिका अधिकारी व पोलीसांमध्ये किरकोळ वाद झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील निमझरी नाका ते करवंद नाका भागात शहादा रस्त्यावरील अतिक्रमीत दुकानी,स्टॉल व बॅनर्स आदींवर शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या वतीने कारवाई करत संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले.यामुळे संपूर्ण रस्ता मोकळा झाल्याचे दिसून आले आहे.

यावेळी काही अतिक्रमणधारकांनी विरोध केल्याने नगरपरिषदेच्या अधिकारी व अतिक्रमणधारकांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला होता.यावेळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: