बातमी कट्टा शिरपूर पंचायत समिती गणाचे आज आरक्षण जाहीर करण्यात आले यात 50 टक्के म्हणजेच १४…
Category: All News
ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानचा तेजोमय सन्मान सोहळा — शिक्षक, आरोग्यसेवक आणि समाजसेवकांचा गौरव!
बातमी कट्टा:- गुरुजनांच्या स्मृतीला अभिवादन आणि समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रेरणादायी उपक्रम — ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान,…
आमदार साहेब जेव्हा शेतकरी रडत होता, तेव्हा कुणी आलं नाही! सोशल मीडियावर रील नाही, शेतकऱ्यांच्या जखमेवर मलम हवे
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे काही शेतकऱ्यांची यंदाची…
आदर्श शिक्षक व राष्ट्र, आरोग्य, सामाजिक सेवेचा सन्मान!ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखळी यांचे विविध पुरस्कार जाहीर
बातमी कट्टा:- गुरुजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ सलग १४ वर्षांपासून अविरतपणे विविध उपक्रमातून तालुक्याचे नाव लौकिक करणारी ज्ञानदीप सेवा…
थरारक प्रकार! स्मशानभूमीतून अस्थी चोरीला गेल्याने खळबळ
बातमी कट्टा:- जळगाव शहरातील मेहरून परिसरातील स्मशानभूमीत एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. स्मशानभूमीतून अस्थी चोरीला…
मुंबई-आग्रा महामार्गावर जीएसटी अधिकाऱ्यासह दोघांवर खंडणीचा गुन्हा
बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पानमसाला आणि सुगंधित तंबाखू वाहतुकीच्या आयशर वाहनाला अडवून तब्बल पाच लाख…
“शेतकरी बांधवानो, तुम्ही एकटे नाहीत” – खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा शेत शिवारात धीराचा दिलासा..!
बातमी कट्टा:- “शेतकरी बांधवानो, या संकटात तुम्ही एकटे नाही. काँग्रेस पक्ष आणि मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे…
तरुणाला तिक्ष्ण हत्याराने भोसकले, खूनाच्या घटनेने खळबळ
बातमी कट्टा:- तिक्ष्ण हत्याराने तरुणाचा भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. पहाटेच्या सुमारास…
पाठलाग दरम्यान संशयितांचे वाहन रस्त्याच्या बाजूला पलटल्याचे आढळले, एटीएम हेराफेरी करणारे संशयित पसार
बातमी कट्टा:- एटीएमची हेराफेरी करून चारचाकी वाहनाने सुसाट पसार होणाऱ्या संशयितांचे चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन…
तापी पुलावरून क्रेनच्या मदतीने गणपती विसर्जन करतांना तोल सुटला, तापी पात्रातील पाण्यात वाहून जातांना सावळदे उपसरपंच सचिन जाधव व त्यांच्या रेस्क्यू टिमने वाचवले प्राण
बातमी कट्टा :- तापी पुलावरून क्रेनच्या मदतीने गणपती विसर्जन करताना एकाचा तोल जाऊन व्यक्ती तापी नदीत…