अतिक्रमणावर शिरपूर नगरपरिषदेचा कारवाईचा हातोडा…

 

बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील शहादा शिरपूर रस्त्यावरील निमझरी ते करवंद नाका भागात रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या दुकान, टपरी व स्टॉल आणि बॅनर्स वर नगरपालिका विभागाने कारवाई करत संपूर्ण रस्ता मोकळा केला.यावेळी काही अतिक्रमणधारकांशी नगरपालिका अधिकारी व पोलीसांमध्ये किरकोळ वाद झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील निमझरी नाका ते करवंद नाका भागात शहादा रस्त्यावरील अतिक्रमीत दुकानी,स्टॉल व बॅनर्स आदींवर शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या वतीने कारवाई करत संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले.यामुळे संपूर्ण रस्ता मोकळा झाल्याचे दिसून आले आहे.

यावेळी काही अतिक्रमणधारकांनी विरोध केल्याने नगरपरिषदेच्या अधिकारी व अतिक्रमणधारकांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला होता.यावेळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते.

गैरप्रकार सुरु असलेल्या कॅफेंवर पोलीसांची कारवाई…

बातमी कट्टा:– धुळे शहरातील काही कॅफेंवर महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी एकांताची ‘व्यवस्था’ केली जात असल्याची माहिती पोलिसांना…

नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आमदार जयकुमार रावल पोहचले शेतीच्या बांधावर…

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे शेतातील पिकांचे आतोनात नुकसान झाले…

अनैतिक संबधातून खून केल्याचे उघड,पोलीसांनी शिताफीने घेतले संशयितांना ताब्यात…

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील मक्याच्या शेतात एकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता ओढणीच्या…

काय सांगताय,केळीला मिळाला ४८०० किंमतीचा दर,काय सांगतोय तरुण शेतकरी बघा व्हिडीओ…

बातमी कट्टा:- युट्यूब आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती घेत कुंदन पाटील या तरुण शेतकऱ्यांने वेलची केळीची…

खूनाच्या घटनेतील संशयिताला सातारा जिल्ह्यातून घेतले ताब्यात..

बातमी कट्टा:- शेतीच्या सपाटीकरणाच्या कामासाठी आलेल्या कामगाराचा दि १२ रोजी शेतात मृतदेह आढळून आला होता. डोक्याजवळ…

सशस्त्र दरोडा,दरोडा टाकला मध्यप्रदेशात आणि रिकामी तिजोरी सापडली महाराष्ट्रात

बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यात जिनींग कंपनीत शस्त्र दरोडा टाकत तिजोरीसह कार घेऊन फरार झालेल्या संशयितांनी तिजोरीतील…

#Breaking घरफोडी करणाऱ्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात…

बातमी कट्टा:- घरफोडी करणाऱ्या संशयिताला पिंपळनेर पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्याचांदीचे दागिन्यांसह ७१ हजार…

सात संशयितांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल,पाच संशयित पोलीसांच्या ताब्यात…

बातमी कट्टा:- तिक्ष्ण हत्याराने पोटात भोसकल्याने गंभीर अंवस्थेत तो रक्तबंबाळ परिस्थितीत पळत असतांना भद्रा चौकात येऊन…

शिरपूर Breaking news खूनाच्या घटनेनंतर पोलीस स्टेशनवर धडकला आक्रोश मोर्चा

बातमी कट्टा:-काल दि ४ रोजी सायंकाळी घडलेल्या खूनाच्या घटनेनंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा निघाला…

WhatsApp
Follow by Email
error: