बातमी कट्टा:- आपल्याकडे तापमानाचा पारा 5 अंश सेल्सिअसच्या खाली आल्यानंतर थंडीचा गारठा वाढल्याने जनजीवन विस्कळीत होते.यात आपल्यासह वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांना व शेतकऱ्यांना पशुधनाची काळजी घ्यावी लागते.मात्र चक्क – 4 वर कशी परिस्थिती निर्माण होते याबाबत अमेरिका देशातील सिकागो येथे कामानिमित्त गेलेले पारोळा येथील कैलास गिरासे यांनी तेथील परिस्थिती सांगितली आहे.
अमेरिका देशातील सिकागो शहरात सध्या किती थंडी आहे. याबाबतची माहिती सांगितली आहे कैलास गिरासे यांनी सांगितला आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.