“दिनु डॉन” अखेर धुळे तालुका पोलीसांच्या ताब्यात

बातमी कट्टा:-  बनावट दारु कारखान्यावर पोलीसांनी छापा टाकून 9 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 95 लाख 77…

धुळ्यातील महिलेने मंत्रालयासमोर केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर धुळे येथे गुन्हा दाखल,काय म्हटले धुळे पोलीस अधीक्षक बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- वारंवार तक्रार करुन देखील न्याय मिळत नसल्याने मंत्रालयासमोर विष प्राशन करणाऱ्या धुळे येथील महिलेचा…

अरे बाप्परे ईतक्या तलवारी ! दहा संशयित ताब्यात…

बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यातून धुळ्याकडे तलवारी घेऊन जाणाऱ्या ईर्टीगा वाहनातून १२ तलवारी, दोन गुप्ती, चॉपर, बटनाचा…

खळबळजनक ! शिर धडावेगळे करून तरुणाचा निर्घृण खून…

बातमी कट्टा:- तरुणाचा शिर धडावेगळे मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना आज दि २३ रोजी उघडकीस आली आहे.घटनास्थळी…

खूनाच्या घटनेतील संशयिताला सातारा जिल्ह्यातून घेतले ताब्यात..

बातमी कट्टा:- शेतीच्या सपाटीकरणाच्या कामासाठी आलेल्या कामगाराचा दि १२ रोजी शेतात मृतदेह आढळून आला होता. डोक्याजवळ…

एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, शुट करण्याची दिली धमकी…

बातमी कट्टा:- एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरु असतांना अचानक तेथे आलेल्या तरुणाला बघुन शुट कर दुंगा…

अनैतिक देह व्यापार गुन्ह्यातील संशयिताला पोलीसांनी घेतले ताब्यात, पाणीपुरी विक्रीच्या नावाने कुठला सुरु होता धंदा ?

बातमी कट्टा:- अनैतिक देह व्यापार करणाऱ्या राजस्थान येथील संशयिताचा मध्यप्रदेश पोलीसांकडून शोध सुरु होता.त्याचा शोध घेत…

खूनातील मुख्य संशयित हा पोलीस आणि एलसीबीचा खबरी ? निवेदनातून आरोप, सिबीआयने तपास करण्याची मागणी…

बातमी कट्टा:- शिरपूरात झालेल्या खूनाच्या घटनेनंतर भोई समाजाच्या वतीने माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांना निवेदन…

#Breaking घरफोडी करणाऱ्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात…

बातमी कट्टा:- घरफोडी करणाऱ्या संशयिताला पिंपळनेर पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्याचांदीचे दागिन्यांसह ७१ हजार…

गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्याला पोलीसांनी घेतले ताब्यात

बातमी कट्टा:– दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे.त्याच्या…

WhatsApp
Follow by Email
error: