अवकाशातील त्या घटनेबाबत काय सांगताय खगोलशास्त्र अभ्यासक बघा व्हिडीओ…

बातमी कट्टा:- खान्देशात सायंकाळी अवकाशात वेगळेच दृश्य मिळाले.शेकडो मोबाईलांमध्ये हे दृश्य कैद झाले आहे. घटनेनंतर मात्र उलटसुलट चर्चा सुरु झाली.कोणी म्हणे हे मिसाईल आहे तर कोणी पृथ्वीवर युएसओ उतरल्याचे सांगितले जात होते.तर कोणी उल्का तुटल्याचा दृश्य असल्याचे सांगितले याबाबत खगोलशास्त्र अभ्यासक व्यंकटेश दाबके यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

बघा व्हिडीओ

सायंकाळच्या सुमारास अवकाशात अचानक खानदेशातील नंदुरबार,धुळे आणि जळगाव जिल्ह्यात अवकाशात वेगळे दृश्य बघायला मिळाले आहे.अवकाशात वेगळे दृश्य दिसू लागल्याने लोकांनी शेकडो मोबाईलात ते दृश्य चित्रीत केले .सदर घटनेचा व्हिडीओ सर्वत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाला.या घटनेबाबत उलटसुलट चर्चा रंगु लागल्या कोणी म्हणे हे मिसाईलचे दृश्य आहे तर कोणी या दृश्याला पृथ्वीवर युएफओ उतरल्याचे सांगितले.उल्का तुटल्याचे दृश्य सर्वत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे.याबाबत खगोलशास्त्र अभ्यासक व्यंकटेश दाबके यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: