कानमाई माता उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय गाणं मनी कानबाईनी जत्रा भरनी ये..

खान्देशात प्रसिध्द ग्रामदैवत कानबाई मातेचा मोठ्या उत्सवात साजरा होणाऱ्या सणासाठी जातोडे येथील साईराज बँण्डने युट्यूब चैनलवर प्रसिध्द गाणं प्रचंड लोकप्रिय होत आहे.

साईराज बँण्डचे लोकप्रिय गाण बघण्यासाठी चैनल लाईक व सबस्क्राईब करा

कानबाई माता उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर खान्देशकरांसाठी शिरपूर तालुक्यातील जातोडे येथील साईराज बँण्डतर्फे कानबाई मातेच्या उत्सवासाठी आयराणी बोलीभाषेत नवीन गाणे काल “साईराज बँण्ड” जातोडे या युट्यूब चैनलवर सदर गाण प्रदर्शित करण्यात आले आहे.

या गाण्याचे निर्माता व गीतकार शरद धनगर हे असून दिपक मोरे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.तर चंद्रकांत बडगुजर यांनी या गाण्याला रेकॉर्डिंग केले आहे.व्हिडीओ एडीटींग अक्षय कोळी व भटु कोळी यांनी केली आहे.आणि मायकल डांस टिमने याच नृत्य साधर केले आहे. यासाठी महेंद्र गुरव व हितेश गुरव यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

जाहिरात शरद धनगर 9403464781

WhatsApp
Follow by Email
error: