कैलास सुनंदा जयसिंग गिरासे लिखित “या हायब्रीड ना पायरे”

बातमी कट्टा:- पोरले भाकर नको, माय खास रोटी .
बाप लावस बीटी , पोरया मारस शिटी.
आजी नको, बाबा नको , जवय ओलांडी साठी .
या हायब्रीड ना पायरे दुनिया झाई खोटी. ।। १।।

तोर नको याले हाउ लावस कपाशी,
पोर नको याले हाउ लेस तपाशी,
माय आवडी, बहिण आवडी, कोणले आवडी बेटि
या हायब्रीड ना पायरे दुनिया झाई खोटी. ।। २।।

रायनात सारा बाभूई, रायना नहित सागवान,
पावडर ना दुधवर कसा बनी पहेलवान?
फळे महाग, भाज्या महाग, सस्ती झाई बोटी,
या हायब्रीड ना पायरे दुनिया झाई खोटी. ।। ३।।

मायनी कुस मा पडणं जरी दाणं, त्यानं करी टाके सोनं,
आज विहीर मा सुद्धा खन्ण करी वाजस पडेल नाणं
गाडी भेटणी बंगला भेटणा,जवय NA झाई शेती ,
या हायब्रीड ना पायरे दुनिया झाई खोटी. ।। ४।। ——–

कवी सुजयसुत कैलास सुनंदा जयसिंग गिरासे

WhatsApp
Follow by Email
error: