गायीच्या गोठ्यात होता “हा” भलामोठा अजगर…

बातमी कट्टा: –गाईच्या गोठ्यात भलामोठा अजगर आढळला.यावेळी अजगर बघण्यासाठी एकच गर्दी जमली होती.सर्पमित्राच्या मदतीने या अजगराला ताब्यात घेऊन निसर्गाच्या सानिध्यात ठेवण्यात आला.

बघा व्हिडीओ

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथील रहिवासी भूषण गिरासे यांच्या शेतातील गाईच्या गोठ्यात भलामोठा अजगर आढळला.सर्पमित्र भूषण कढरे आणि सर्पमित्र कल्याण पाटील यांच्या मदतीने या मोठ्या शिताफीने या अजगराला एका पिशवीत बनद करण्यात आले.या अजगराची लांबी 9 फुट पेक्षा जास्त असून दोंडाईचा वनपाल प्रवीण वाघ व फोर्र्स्ट गार्ड नुरा पठाण यांना माहिती देऊन तो अजगर निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आला.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: